भारतीय तटरक्षक दलात 330 जागांसाठी भरती | 'Indian Coast Guard Bharti 2024'
अर्ज करण्याची अंतिम तारीख १३ फेब्रुवारी २०२४ ही आहे.
निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक अशी वेतनश्रेणी दिली जाणार आहे आणि त्यासोबतच केंद्र सरकारचे इतर भत्ते देखील उमेदवारांना मिळणार आहेत तुम्ही देखील सदरच्या भरतीसाठी इच्छुक असल्यास दिनांक 13 फेब्रुवारी 2024 पासून अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचे अर्ज सबमिट करू शकणार आहात.
या भरतीचे वैशिष्ट्य म्हणजे यासाठी कोणत्याही प्रकारची शुल्क उमेदवाराला भरावी लागणार नाही आणि परीक्षा व मुलाखती द्वारे या भरतीसाठीच्या उमेदवारांची अंतिम निवड करण्यात येणार आहे. बारावी पास उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी थेट पात्र असणार आहेत.
मित्रांनो तुम्ही देखील सरकारी नोकरीच्या शोधात असाल आणि तुमचे शिक्षण कमी झाले असेल तर तुमच्यासाठी नक्कीच ही भरती अत्यंत महत्त्वाची असणार आहे तटरक्षक दलात मागील काही वर्षांपासून भरतीची प्रक्रिया झाली नाही आणि त्यामुळेच सदरची भरती जाहिरात ही अत्यंत आवश्यक असणार आहे.
- अर्ज करण्यास सुरुवात तारीख --13 फेब्रुवारी 2024
- अर्ज करण्याची शेवटची तारीख --27 फेब्रुवारी 2024
- पासपोर्ट साईज फोटो
- उमेदवाराची स्वाक्षरी
- ओळखीचा पुरावा
- 10 वी पास/12वी पास निकाल
- जातीचा दाखला ( राखीव प्रवर्गात असल्यास)
- नॉन क्रिमिलियर
- डोमासाईल
- कास्ट व्हॅलेडीटी


