न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयात भरती
न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयामध्ये विविध पदांची भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय भरती 2024 अंतर्गत विविध पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या बाबतची अधिसुचना दिनांक 06 फेब्रुवारी 2024 रोजी जाहीर झाली आहे.
![]() |
| न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय भरती |
एकूण जागा – 125
पदाचे नाव व पद संख्या –
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 वैज्ञानिक सहाय्यक (गट क) 54
2 वैज्ञानिक सहाय्यक (संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनीफीत विश्लेषण) (गट क) 15
3 वैज्ञानिक सहाय्यक (मानसशास्त्र) (गट क) 2
4 वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक (गट क) 30
5 वरिष्ठ लिपिक (भांडार) (गट क) 5
6 कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक (गट क) 18
7 व्यवस्थापक (उपहारगृह) (गट क) 01
Total 125
शैक्षणिक पात्रता –
(Forensic Science) किंवा PG डिप्लोमा (Digital and Cyber Forensic and Related Law)
पद क्र.3 – मानसशास्त्र विषयातील द्वितीय श्रेणी पदवी
पद क्र.4 – 12वी (विज्ञान) उत्तीर्ण
पद क्र.5 – 12वी (विज्ञान) उत्तीर्ण
पद क्र.6 – 10वी उत्तीर्ण
पद क्र.7 – (१) 10वी उत्तीर्ण (२) कॅटरिंग क्षेत्रातील 03 वर्षे अनुभव
वयोमर्यादा – 27 फेब्रुवारी 2024 रोजी अर्जदाराचे वय, 18 ते 38 वर्षे पूर्ण असावे [ मागासवर्गीय/अनाथ/आदुघ – 05 वर्षे सूट असणार ]
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 फेब्रुवारी 2024 – ( अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल )
अर्जासाठी फी – खुला प्रवर्ग – 1000 रुपये [ मागासवर्गीय/अनाथ/आदुघ/दिव्यांग – 900 रुपये ]
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी – Click Here
सविस्तर जाहिरातीची PDF पाहण्यासाठी – Click Here
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – Apply Online
न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय भरती 2024: पात्रता निकष
न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय भरती 2024 साठी पात्रता निकष खाली देण्यात आला आहे.
- भारतीय नागरिकत्व
- वयोमर्यादा
प्रवर्ग किमान वय कमाल वय
अराखीव 18 वर्ष 38 वर्ष
मागासवर्गीय 18 वर्ष 43 वर्ष
खेळाडू 18 वर्ष 43 वर्ष
दिव्यांग 18 वर्ष 45 वर्ष
प्रकल्पगस्त 18 वर्ष 45 वर्ष
पदवीधर अंशकालीन उमेदवार 18 वर्ष 55 वर्ष
न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय भरती 2024: परीक्षेचे स्वरूप
अ.क्र. संवर्ग प्रश्न संख्या गुण
1 वैज्ञानिक सहायक, गट-क 100 200
2 वैज्ञानिक सहायक (संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनीफीत) गट-क 100 200
3 वैज्ञानिक सहायक (मानसशास्त्र), गट-क 100 200
4 वरिष्ठ प्रयोगशाळा सहायक, गट-क 100 200
5 वरिष्ठ लिपिक (भांडार), गट-क 100 200
6 कनिष्ठ प्रयोगशाळा सहायक, गट-क 100 200
7 व्यवस्थापक, गट-क 100 200

