महाराष्ट्रात शिक्षक पदास मिळणारे वेतन,Maharashtra Teacher Salary 2024, Maha-TAIT salary stucture, grade pay.

 Check Maharashtra Teacher Salary 2023 with DA, TA, and HRA as per the 7th Pay Commission.

Get Detailed information about Maharashtra Teacher Salary 2023, Salary Structure, and other details.

महाराष्ट्रात शिक्षक पदास मिळणारी वेतन संरचना

Maharashtra-Teacher -Salary -2023-Salary -Structure
Maharashtra-Teacher -Salary -2023-Salary -Structure


Maharashtra Teacher Salary 2023, Salary Structure
Maharashtra-Teacher -Salary -2023-Salary -Structure


महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा maharashtra-teacher-salary-2024रिषद, नगरपरिषद, महानगरपालिकांच्या शाळा खाजगी अनुदानित शाळांमध्ये शिक्षक कार्यरत असतात. शिक्षक पदाच्या Maharashtra Teacher Salary Salary Structure मध्ये आपणास Junior आणि Senior Scale वेगवेगळी आढळते. Scale नुसार Maharashtra Teacher Salary Salary Structure खालीलप्रमाणे आहे

Post Name

Pay Band

Grade Pay

Pay Level in Revised Pay Matrix

Primary Teacher (Junior Scale)

5200-20200

2800

S10:29200-92300

Primary Teacher (Senior Scale)

9300-34400

4300

S14:36800-128800

Secondary Teacher (Junior Scale)

9300-34400

4400

S14:36800-128800

Secondary Teacher (Senior Scale)

9300-34400

4800

S14:47600-15110

महाराष्ट्रात शिक्षक पदास मिळणारे इतर भत्ते

महाराष्ट्रात शिक्षक पदास Basic Pay (मूळ वेतन) सोबतच इतर काही भत्ते मिळतात ते खालीलप्रमाणे आहेत.

  • DA- महागाई भत्ता
  • HRA- घरभाडे भत्ता
  • TA- वाहतूक भत्ता
  • OTA- ओव्हरटाइम भत्ता

महाराष्ट्रात शिक्षक पदांची भरती Maha TAIT परीक्षेच्या माध्यमातून घेण्यात येते. अश्यातच खूप उमेदवारांना Maharashtra Teacher Salary  बद्दल माहिती जाणून घेण्याची उत्सुखता आहे. कारण महाराष्ट्र सरकारने शिक्षण सेवकाचे मानधन वाढवले आहे. Maha TAIT 2023 द्वारे सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील शिक्षक पदाची भरती होणार आहे. शिक्षक म्हणून सेवेत रुजू झाल्यावर त्या शिक्षकास शिक्षण सेवक म्हणून मान्यता मिळते आणि 3 वर्षानंतर त्यास नियमित शिक्षक म्हणून शिक्षण विभागाकडून मान्यता देण्यात येते. आज या लेखात आपण शिक्षक पदास मिळणारे वेतन सोबतच ya मधील इतर भत्ते कोणकोणते आहेत याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहे.

Maharashtra-Teacher-Salary-2024-Maha-TAIT-salary-stucture- grade-pay.

महाराष्ट्रात शिक्षक या पदाची दोन गटात विभागणी केली आहे. एक प्राथमिक शिक्षक ज्याने 12 वी नंतर D.T.Ed केले आणि दुसरा म्हणजे माध्यमिक शिक्षक ज्यानी कोणत्याही शाखेतील पदवी धारण केली आहे. सोबतच D.Ed किंवा B.Ed केले आहे. येथे D.Ed (Diploma in Education) पदविका आहे तर B.Ed (Batchler in Education) ही पदवी आहे. महाराष्ट्रात Maha TAIT 2023 परीक्षेद्वारे या पदांची भरती करण्यात येते. या लेखात महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांना मिळणारे एकूण वेतन किती आहे याबद्दल माहिती प्रदान करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात शिक्षण सेवकास मिळणारे मानधन

महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा परिषद, नगरपरिषद, महानगरपालिकांच्या शाळा खाजगी अनुदानित शाळांमध्ये शिक्षक म्हणून नियुक्ती झाल्यावर 3 वर्षे त्या उमेदवारास शिक्षणसेवक म्हटल्या जाते. 3 वर्षानंतर त्यांना महाराष्ट्र शासनाचे सर्व वेतन भत्ते लागू होतात. महाराष्ट्रात शिक्षण सेवकास मिळणारे वेतन खालील तक्त्यात प्रदान करण्यात आले आहे.

maharashtra-teacher-salary-2024
maharashtra-teacher-salary-2024

शिक्षण सेवक

आधीचे मानधन

वाढीव मानधन

प्राथमिक

रु. 6000

रु. 16000

उच्च प्राथमिक

रु. 6000

रु. 16000

माध्यमिक

रु. 8000

रु. 18000

उच्च माध्यमिक

रु. 9000

रु. 20000

महाराष्ट्रात शिक्षक पदास मिळणारे वेतन-

Primary Teacher (Junior Scale) – प्राथमिक शिक्षक

प्राथमिक शिक्षक ज्याचे D.Ed झाले आहे त्यास मिळणारे वेतन खालीलप्रमाणे आहे. यात बदल होऊ शकतो कारण Basic Pay जरी सारखे असले तरी Tier 1,2 शहराप्रमाणे इतर भत्ते वेगवेगळे असतात.

Basic Pay:

Rs. 29200

DA (46%):

Rs. 13432

HRA

Rs. 5256/8300

TA:

Rs. 4968

Gross Salary:

Rs. 52856

PF (12%)

-3504

PT

-300

Gross In-Hand Salary:

49052



Primary Teacher (Senior Scale) - उच्च प्राथमिक शिक्षक

Basic Pay:

Rs. 36800

DA (46%):

Rs. 16928

HRA

Rs. 5256

TA:

Rs. 4968

Gross Salary:

Rs.63952

PF (12%)

-4416

PT

-300

Gross In-Hand Salary:

59236



Secondary Teacher (Junior Scale) – माध्यमिक शिक्षक

Basic Pay:

Rs. 36800

DA (46%):

Rs. 16928

HRA

Rs. 5256

TA:

Rs. 4968

Gross  Salary:

Rs.63952

PF (12%)

-4416

PT

-300

Gross In-Hand Salary:

59236

Secondary Teacher (Senior Scale) - उच्च माध्यमिक शिक्षक

Basic Pay:

Rs. 47600

DA (46%):

Rs. 21896

HRA

Rs. 5256

TA:

Rs. 4968

Gross Salary:

Rs. 79720

PF (12%)

-5712

PT

-300

Gross In-Hand Salary:

73708

aarogya sevak salary slip | आरोग्य सेवक सॅलरी स्लिप पहिल्या महिन्याचा पगार!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.