 |
| Mukhymantri yojna doot bharti |
शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांना १३ सप्टेंबरपर्यंत महायोजनादूत संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पहिल्याच दिवशी सातशे युवकांनी नोंदणी करून प्रतिसाद दिला आहे. जिल्ह्यातील १ हजार ३२२ ग्रामपंचायती, एक महानगरपालिका, ११ नगरपालिका, चार नगरपंचायती आणि एक कटक मंडळ आहे. हे मिळून योजनादुतांची संख्या साधारण १ हजार ७०१ असेल. आतापर्यंत ६९६ युवकांनी नोंदणी केली आहे.
18 ते 35 वयोगटातील पदवीधर उमेदवारांची निवड करण्यात येणार
अर्ज सूरू, महाराष्ट्र सरकार तर्फे 50 हजार नोकरीच्या संधी! पात्रता, कागदपत्रे, कामे, निवड प्रक्रिया येथे बघा!
लाडकी बहीण, युवा कार्य प्रशिक्षण योजनेनंतर महाराष्ट्र सरकारची अजून एक भन्नाट योजना !!! महाराष्ट्र सरकारकडून 50 हजार योजनादुतांची नियुक्ती करण्यात येणार आहे. घरोघरी जाऊन सरकारी योजनांचा प्रचार करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून ही नियुक्ती करण्यात येणार आहे. अर्ज 7 सप्टेंबर 2024 ते 13 सप्टेंबर 2024 पर्यंत भरता येणार आहे
Salary for mukhyamantri yojna doot 2024
राज्यात 50 हजार योजनादुतांची नियुक्ती करण्यात येणार आहे. दारोदारी जाऊन सरकारी योजनांचा प्रचार करण्यासाठी या योजनादुतांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी सरकारी तिजोरीतून 300 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. दरम्यान, या नियुक्त्या सहा महिन्यांसाठी करण्यात येणार आहे. प्रत्येकाला 10 हजार रुपयांचं मानधन देण्यात येणार आहे.
ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एका योजनादुताची नियुक्ती करण्यात येणार आहे. तर शहरी भागात पाच हजार लोकसंख्येच्या मागे एक योजनादूत अशा प्रकारे 50 हजार योजनादुतांची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी 18 ते 35 वयोगटातील पदवीधर उमेदवारांची निवड करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
Eligibility criteria:
- Age between 18-35 years as of 01/01/2024
- Resident of Maharashtra
- Education- Bachelors pass
- Aadhar Card
महाराष्ट्र सरकारच्या कौशल्य रोजगार आणि उद्योजकता या विभागामार्फत मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून “मुख्यमंत्री योजनादूत” (Mukhyamantri Yojana Doot) कार्यक्रमाची राज्यात अंमलबजावणी होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारचा मोठा निर्णय आहे. दरम्यान, यासाठी ऑनलाइन अर्ज प्राप्त झाल्यानंतर प्रत्येक अर्जाची छाननी होणार आहे. त्यानंतर जिल्हा माहिती अधिकारी यासंदर्भात सदरील उमेदवाराची नेमणूक करण्यात येणार आहे. भरती प्रक्रिया संदर्भात तारीख अद्याप निश्चित झाली नाही. प्रत्येक जिल्हा स्तरावर समन्वय राखण्यासाठी 1 नोडल अधिकारी नियुक्त केला जाणार आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Mukhyamantri Yojanadoot Application 2024
📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/9Cfd1
📑 ऑनलाईन अर्ज
https://shorturl.at/YTJJx
✅ अधिकृत वेबसाईट
mahayojanadoot.org
कॉन्स्टेबल पदाच्या 39481 जागांसाठी मेगा भरती 2024, Constable Bharti 2024 #megabharti #police
कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) - 39481
शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण.
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 ऑक्टोबर 2024
Https://majimahanokari.blogspot.com