शॉर्ट सर्व्हिस कमिशन अधिकारी पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
![]() |
| Short service commission officer indian navy |
भारतीय नौदलात SSC ऑफिसर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २५० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २९ सप्टेंबर २०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या युट्यूब व्हिडिओ पाहण्यासाठी Spardha Punch या चॅनेल ला सबस्क्राईब करा.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

