चालू घडामोडी ०५ फेब्रुवारी २०२४


चालू घडामोडी ०५ फेब्रुवारी २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……


(Q१) केंद्र सरकारने कोणाची आरोग्य सचिवपदी नियुक्ती केली आहे?


(A) अपूर्व चंद्रा


(B) राकेश कुमार


(C) मुकेश शर्मा


(D) दिलीप परुळेकर


Ans-(A) अपूर्व चंद्रा


(Q२) केंद्र सरकारच्या महिती व प्रसारण मंत्रालयाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?


(A) अश्विनी कुलकर्णी


(B) राजेश अग्रवाल


(C) संजय जाजू


(D) प्रवीण कुमार


Ans-(C) संजय जाजू


(Q३) विशाखापट्टणम येथे आयोजित सोहळ्यात कोणते जहाज भारतीय नौदलात दाखल झाले आहे?


(A) INS शिलाँग


(B) INS संधायक


(C) INS कोहिमा


(D) INS भारत


Ans-(B) INS संधायक


(Q४) भारतीय नौदलात दाखल झालेल्या INS संधायक या जहाजाचा वेग ताशी किती किलोमीटर आहे?


(A) ४५


(B) ४०


(C) ३५


(D) ३०


Ans-(D) ३०


(Q५) भारतीय नौदलात दाखल झालेल्या INS संधायक या जहाजाचे वजन किती टन आहे?


(A) ३५००


(B) ३४५६


(C) ३४००


(D) ३७००


Ans-(C) ३४००


(Q६) भारतीय नौदलात सामील झालेल्या INS संधायक या जहाजाची लांबी किती फूट आहे?


(A) २८५.६


(B) २८८.१


(C) २८०.९


(D) २८७.८


Ans-(B) २८८.१


(Q७) अंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेट मध्ये भारताकडून द्विशतक झळकावणारा यशस्वी जैस्वाल हा कितवा कमी वयाचा खेळाडू ठरला आहे?


(A) तिसरा


(B) दुसरा


(C) पहिला


(D) चौथा


Ans-(A) तिसरा


(Q८) कोणता खेळाडू भारताकडून सर्वात वेगाने १५० कसोटी बळी पूर्ण करणारा पहिला वेगवान गोलंदाज ठरला आहे?


(A) झहीर खान


(B) मोहमद सिराज


(C) भुवनेश्वर कुमार


(D) जसप्रीत बुमराह


Ans-(D) जसप्रीत बुमराह


(Q९) भारतीय क्रिकेट खेळाडू जसप्रीत बुमराह ने आंतरराष्ट्रिय कसोटी क्रिकेट मध्ये कोणत्या खेळाडूची विकेट घेवून १५० विकेट पूर्ण केल्या?


(A) जॉनी ब्रेस्टो


(B) बेन स्टोक्स


(C) जो रूट


(D) ओलीस पोप


Ans-(B) बेन स्टोक्स


(Q१०) कोणत्या राज्यातील ४०० कोटींच्या आयआयएम संबलपूर कॅम्पस चे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच झाले आहे?


(A) झारखंड


(B) बिहार


(C) राजस्थान


(D) ओडिसा


Ans-(D) ओडिसा


 


(Q११) जागतिक कर्क रोग दीन कधी साजरा करण्यात येतो?


(A) १ फेब्रुवारी


(B) २ फेब्रुवारी


(C) ४ फेब्रुवारी


(D) ३ फेब्रुवारी


Ans-(C) ४ फेब्रुवारी


(Q१२) २०२४ या वर्षीच्या जागतिक कर्करोग दिनाची थीम काय आहे?


(A) close the care gap


(B) mission end of cancer


(C) cancer free India


(D) avoid smoking


Ans-(A) close the care gap


(Q१३) बनवरलाल पुरोहित यांनी कोणत्या राज्याच्या राज्यपाल पदाचा राजीनामा दिला आहे?


(A) हरियाणा


(B) गोवा


(C) गुजरात


(D) पंजाब


Ans-(D) पंजाब


(Q१४) छत्रपती संभाजी महाराजांचा महाराष्ट्र राज्यातील सर्वात उंच पुतळा कोणत्या जिल्ह्यात उभारण्यात आला आहे?


(A) सिंधुदुर्ग


(B) रत्नागिरी


(C) रायगड


(D) पुणे


Ans-(B) रत्नागिरी


(Q१५) भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न कोणाला जाहीर करण्यात आला आहे?


(A) लाडकृष्ण अडवाणी


(B) मुरली मनोहर जोशी


(C) अरुण जेटली


(D) सुसमा स्वराज


Ans-(A) लाडकृष्ण अडवाणी


वनरक्षक भरती 2024, [06-02-2024 23:53]

चालू घडामोडी ०६ फेब्रुवारी २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……


(Q१) कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने मुख्यमंत्री वयोश्री योजनेला मान्यता दिली आहे?


(A) महाराष्ट्र


(B) बिहार


(C) राजस्थान


(D) उत्तर प्रदेश


Ans-(A) महाराष्ट्र


(Q२) महाराष्ट्र सरकारच्या नवीन मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ किती वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मिळणार आहे?


(A) ६०


(B) ६७


(C) ६५


(D) ६४


Ans-(C) ६५


(Q३) महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या नविन मुख्यमंत्री वयोश्रीयोजनेचा लाभ किती लाख वार्षिक उत्पन्न असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना मिळणार आहे?


(A) १


(B) २


(C) ३


(D) ४


Ans-(B) २


(Q४) महाराष्ट्र राज्याच्या सहकार आयुक्त पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?


(A) राजेश अग्रवाल


(B) महेश झगडे


(C) विश्वास पाटील


(D) सौरभ राव


Ans-(D) सौरभ राव


(Q५) झारखंड मध्ये चंपई सोरेन यांना विश्वास दर्शक ठरावाच्या बाजूने किती मते पडले?


(A) ३४


(B) ३०


(C) ४७


(D) २८


Ans-(C) ४७


(Q६) भारत देशात कोणत्या नविन अती वेगवान महसंगणकाची निर्मिती करण्यात येत आहे?


(A) परम कर्तव्य


(B) परम शंख


(C) परम भारत


(D) परम इंडिया


Ans-(B) परम शंख


(Q७) कोणत्या भारतीय संगीत बँड ला संगीतातील सर्वोत्कृष्ट ग्रॅमी अवॉर्ड मिळाला आहे?


(A) शक्ती


(B) भारत


(C) परम


(D) हिंदूस्थान


Ans-(A) शक्ती


(Q८) भारतीय शक्ती बँड च्या कोणत्या अल्बम ला संगीतातील सर्वोत्कृष्ट ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे?


(A) धिस ओके


(B) धिस इंडिया


(C) धिस फ्युचर


(D) धिस मोमेंट


Ans-(D) धिस मोमेंट


(Q९) ६६ वा ग्रॅमी अवॉर्ड मध्ये पुरस्कार मिळालेल्या भारतीय संगीत बँड शक्ती ची स्थापना कोणत्या वर्षी झाली आहे?


(A) १९७६


(B) १९७३


(C) १९७२


(D) १९७८


Ans-(B) १९७३


(Q१०) ६६ व्या संगीतातील सर्वोत्कृष्ट ग्रॅमी पुरस्कारा मध्ये किती भारतीयांना पुरस्कार मिळाले आहेत?


(A) ४


(B) ३


(C) ६


(D) ५


Ans-(D) ५


(Q११) ६६ व्या संगितातील सर्वोत्कृष्ट ग्रॅमी पुरस्कारा मध्ये भारतीय तबला वादक झाकीर हुसेन यांना किती पुरस्कार मिळाले आहेत?


(A) ४


(B) २


(C) ३


(D) ६


Ans-(C) ३


(Q१२) सलग ४ वेळेस संगीतातील सर्वोत्कृष्ट ग्रॅमी पुरस्कार मिळवणारी टेलर स्विफ्ट ही कोणत्या देशाची गायिका आहे?


(A) अमेरिका


(B) चीन


(C) जपान


(D) जर्मनी


Ans-(A) अमेरिका


(Q१३) केंद्र सरकारने निश्चित केलेल्या सुशासन निर्देशांकानुसार  कोणता जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे?


(A) पुणे


(B) नाशिक


(C) सांगली


(D) रायगड


Ans-(D) रायगड


(Q१४) केंद्र सरकारने निश्चित केलेल्या सुशासन निर्देशांकानुसार कृषि व संलग्न क्षेत्रात कोणता जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे?


(A) हिंगोली


(B) परभणी


(C) वाशिम


(D) अमरावती


Ans-(B) परभणी


(Q१५) केंद्र सरकारने निश्चित केलेल्या सुशासन निर्देशांकाननुसार अहवाल प्रसिद्ध करणारे महाराष्ट्र हे देशातील कितवे राज्य आहे?


(A) ५


(B) ६


(C) ४


(D) ३


Ans-(A) ५


(Q१६) सार्वजनिक परीक्षा (अयोग्य माध्यमांचा प्रतिबंध) २०२४ हे विधेयक लोकसभेत कोणी मांडले आहे?


(A) अमित शहा


(B) सुप्रिया सुळे


(C) जितेंद्र सिंह


(D) अनुराग ठाकूर


Ans-(C) जितेंद्र सिंह


(Q१७) लोकसभेत मांडलेल्या सार्वजनिक परीक्षा (अयोग्य माध्यमांचा प्रतिबंध) २०२४ विधेयकात किती वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहे?


(A) ४


(B) ३


(C) ५


(D) २


Ans-(B) ३


(Q१८) लोकसभेत मांडलेल्या सार्वजनिक परीक्षा (अयोग्य माध्यमांचा प्रतिबंध) २०२४ विधेयकात किती रुपयांच्या दंडाची तरतूद आहे?


(A) १ कोटी


(B) २ कोटी


(C) ३ कोटी


(D) ४ कोटी


Ans-(A) १ कोटी


(Q१९) अमेरीका मेक्सिको व कॅनडा या देशात कोणत्या वर्षी फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा होणार आहे?


(A) २०२५


(B) २०२८


(C) २०२७


(D) २०२६


Ans-(D) २०२६


(Q२०) देशातील सेवा क्षेत्राचा PMI निर्देशांक जानेवारी महिण्यात किती गुणावर पोहचला आहे?


(A) ६६.७


(B) ६५.३


(C) ६१.८


(D) ६४.९


Ans-(C) ६१.८

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.