स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी | Todays Current affairs chalu ghadamodi | *10 फेब्रुवारी 2024* with Question & Answer.
Q.1) पहील्या शिवसन्मान पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे?
*उत्तर – नरेंद्र मोदी*
Q.2) इतिहासात पहिल्यांदाच एकाच वर्षात म्हणजेच 2024 मध्ये एकूण किती व्यक्तींना भारतरत्न हा पुरस्कार जाहीर झाला आहे?
*उत्तर – 5 व्यक्तींना*
Q.3)महाराष्ट्र शासनाचा “महागौरव 2024” पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे?
*उत्तर – निखिल वाघ*
Q.4) लष्कराचे नवीन उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
*उत्तर – उपेंद्र द्विवेदी*
Q.5) 7व्या हिंद महासागर परिषदेचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे?
*उत्तर - ऑस्ट्रेलिया* 'Todays Current affairs chalu ghadamodi'
Q.6) 35 व्या आंतरराष्ट्रीय मानव एकता परिषदेचे आयोजन कुठे करण्यात आले?
*उत्तर – दिल्ली*
Q.7) नासाच्या शास्त्रज्ञांनी पृथ्वीपासून 137 प्रकाश वर्ष दूर जीवास राहण्यास योग्य अशा ग्रहाचा शोध लावला आहे तर त्या ग्रहाचे नाव काय आहे?
*उत्तर- TOI-715b*
Q.8) ओडिशा उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश कोण बनले आहेत?
*उत्तर – चक्रधारी चरण सिंह*
Q.9) सर्व प्रकारच्या क्रिकेट फॉरमॅटच्या क्रमवारीत अग्रस्थान पटकावणारा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज कोण ठरला आहे?
*उत्तर – जसप्रीत बुमरा*
Q.10) अलीकडेच कोणत्या देशाने मुलांसाठी जगातील पहिला मलेरिया लस कार्यक्रम सुरू केला आहे?
*उत्तर – कॅमेरून*
♦️ भारतीय फलंदाज विराट कोहलीने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील उर्वरित तीन कसोटी सामन्यांमधून आपले नाव मागे घेतले आहे. विराट कोहली घरच्या मैदानावरील संपूर्ण कसोटी मालिकेतून बाहेर पडण्याची ही पहिलीच वेळ आहे.
Read this also..... Important.
✅ महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने
1 ताडोबा राष्ट्रीय उद्यान (1955)
2 नवेगाव राष्ट्रीय उद्यान (1972)
3 पेंच राष्ट्रीय उद्यान (1983)
4 संजय गांधी राष्ट्रीय उद्यान ( 1969)
5 गुगामल राष्ट्रीय उद्यान (1974)
6 चांदोली राष्ट्रीय उद्यान (2004
