भारतीय रेल्वे मंडळामार्फत 9000 जागांसाठी भरती | Indian Railway Bharti - 2024
- या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://indianrailway या वेबसाईट करायचा आहे.
- अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
- ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 08 एप्रिल 2024 आहे.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
- अधिक माहिती www.indianrailways.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
शैक्षणिक पात्रतावयाची अट01) 10वी परीक्षा उत्तीर्ण 02) संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय (NCVT/SCVT)
18 ते 36 वर्षे
तंत्रज्ञ ग्रेड II / Technician Grade II18 ते 33 वर्षे
| पदांचे नाव | जागा |
| तंत्रज्ञ ग्रेड I / Technician Grade I | 1100 |
| तंत्रज्ञ ग्रेड II / Technician Grade II | 7900 |
वेतनमान (Pay Scale) : 19,900/- रुपये ते 29,200/- रुपये.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.indianrailways.gov.in

